STAY WITH US

श्री विश्वहंस आयुर्वेद - निरोगी आयुष्य अविरत..!

ऑक्सिजन वाढीसाठी उपयुक्त माधव रसायन प्लस




माधव रसायन प्लस विषाणूजन्य आजारांनतरच्या श्वसन व रक्तविकारावर उपयुक्त

घटक द्रव्यें: तुलसी,वासा, यष्टीमधू,मंजिष्ठा, जटामांसी,अमृता, ऐरंडमुल, अश्वगंधा,शतावरी,सुंठ,दुर्वा,त्वक, नागवल्ली,अभ्रक भस्म,लोह भस्म, मौक्तिक भस्म

विषाणूजन्य व इतर प्रकारातील तापानंतरच्या सर्व लक्षणासाठी माधव रसायन प्लस परिणाम कारक ठरते.

1) विषाणूजन्य तापाच्या आतड्यातील विषारी दोष काढून उत्तम पोषक रसनिर्मिती करते व आजारानंतरचा थकवा,अनुस्ताह, निस्तेजता,व दुर्बलता  दूर करते.

2) फुफ्फुस आणि हृदयाला बल देऊन या अवयवाच्या आतील त्वचेतील सूज व विकृती वाढ कमीकरण्यास उपयुक्त आहे. त्यामुळे कोविड नंतरची फुप्फुसातील विकृती व दम लागणे कमी होते. ऑक्सिजन लेवल प्राकृत होते.

3) मांस पेशींना आवश्यक बल व प्राणवायू पुरवठा करून अंगदुखी,मांस पेशी मधील वेदना शमविण्यासाठी मदत करते.

4) विविध प्रकारातील तापानंतर पचनसंस्था, सांध्याच्या आतील त्वचेतील सूज व विकृती कमी करण्यास उपयुक्त.पोट दुखी, पोट गच्च होणे,सांधेदुखी इ वेदना दूर करते

5) यकृतातील दोष नष्ट करून सकस रक्ताची निर्मिती करते व रक्त अल्पता,रक्ताच्या गुठळ्या, त्वचा रोग दूर करतात.

6)कोविड तापानंतरचा वृक्क-हृदयातील दोष दूर करून या अवयवामध्ये उद्भवलेली सूज,रक्तातील व मूत्रातील साखर नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरते.

7)मेंदू-चेतासंस्था संबंधित -निद्रानाश, मानसिक थकवा,नैराश्य,विस्मरण,चव-वास कमी   इ लक्षणे दूर करतात.

8)बाल दमा, वारंवारच्या ताप-सर्दी ला कारणीभूत दोषांची दीर्घ साखळी नष्ट करण्यास उपयुक्त आहेत.

9)धूम्रपानामुळे उत्पन्न होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी उपयुक्त आहेत.

10) माधव रसायन प्लस हे बहुगुणी शासन मान्यताप्राप्त असे आयुर्वेदिक औषध आहे.रिसर्च सेंटर मध्ये या औषधांची क्लिनिकल ट्रायल नुकतीच पार पडली.कोविड सेन्टर मधील मध्यम व तीव्र स्वरूपातील रुग्णामध्ये अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आले.या औषधांचा उपयोग आपल्या जवळच्या आयुर्वेदाचार्याच्या सल्ल्याने करा.

 विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व संशोधन केंद्र कोल्हापूर
संपर्क: 0231/2624044







संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.

|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909