"जाहला आनंदाचा हा दिन...
आला नव्याने पुन्हा बहरून...
11 वर्षें अविरत रुग्ण सेवेची... शुद्धता ,विश्वास अन परंपरेची"
प.पु श्री आनंदनाथ महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने आणि गुरुवर्य वैद्य समीर जमदग्नी (सर) व वैद्य अनिल बनसोडे (सर)यांच्या आशीर्वादाने श्री विश्वहंस आयुर्वेद चिकित्सालय 11 वर्षे पूर्ण करीत आहे..
गेली 11 वर्षे आयुर्वेदाचा प्रसार, प्रचार अन उपचार यशस्वीपणे करणारे भिलवडी जि सांगली परिसरातील श्री विश्वहंस आयुर्वेद हे एकमेव आहे..
या महामारीच्या काळातही भययुक्त वातावरणात आयुर्वेदाने लोकांना खूप मोठा दिलासा दिला आहे.रोग प्रतिबंधात्मक बरोबर च रुग्णांना निर्माण झालेली लक्षणे बरी करण्यात श्री विश्वहंस आयुर्वेद चा खूप मोठा वाटा आहे. अनेक ठिकाणी ब्रेक द चैन करण्यात यश मिळाले आहे.महामारीच्या पहिल्या लाटेत 400 पेक्षा अधिक रुग्णांनी यशस्वी उपचार घेतले आणि दुसऱ्या लाटेत ही अनेक रुग्णांनी यशस्वी उपचार घेतले आहेत व घेत आहेत.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने व आशिर्वादाने या 11 वर्षाच्या यशस्वी वाटचाली निमित्त या वर्षी 11 वा वर्धापन दिन साजरा करण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे...
🌹डॉ सुमित साळुंखे (आयर्वेदाचार्य)
🌹डॉ सायली साळुंखे(आयुर्वेदाचार्या)
श्री विश्वहंस आयुर्वेद पंचकर्म व योग चिकित्सालय. एस टी स्टॅन्ड शेजारी, बाजार मैदान ,भिलवडी.
जि. सांगली.
संपर्क क्र:9822974748
9975913292
अधीक माहितीकरिता
Web site: www.ShreeVishwahansAyurved.com
संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.
|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909