#रुग्ण सेवेची अविरत 10 वर्षे🙏
# प्रवास आयुर्वेदाचा
प्रवास १० वर्षाचा
प्रवास विश्वासाचा..
प.पु श्री आनंदनाथ महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने आणि गुरुवर्य वैद्य समीर जमदग्नी (सर) व वैद्य अनिल बनसोडे (सर)यांच्या आशीर्वादाने श्री विश्वहंस आयुर्वेद चिकित्सालय दशकपुर्ती करीत आहे..
गेली 10वर्षे आयुर्वेदाचा प्रसार, प्रचार अन उपचार यशस्वीपणे करणारे भिलवडी जि सांगली परिसरातील श्री विश्वहंस आयुर्वेद हे एकमेव आहे..
आपल्या सर्वांच्या सहकार्याने व आशिर्वादाने या 10 वर्षाच्या यशस्वी वाटचाली निमित्त या वर्षी 10 वा वर्धापन दिन साजरा करण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे...
या 10 वर्षच्या प्रवासात या चिकित्सालयास उत्तम परिचारक लाभले..त्याचे ही योगदान मोठे आहे.
या ग्रामीण परिसरातील माझ्या रुग्णांनी आयुर्वेदावर विश्वास दाखवला.आयुर्वेद एक जीवनशैली म्हणून स्वीकारला त्याचा ही विशेष ऋणी आहे..
या वर्षी नवीन उपक्रम म्हणून महाआयुर्वेद पोर्टल आपल्या साठी सुरू केले आहे. यांचा ही सर्वांनी लाभ घ्यावा
www.MahaAyurved.in
अक्षयतृतीया निमित्त सर्वाना मनःपुर्वक शुभेच्छा!
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार🙏
🌹डॉ सुमित साळुंखे (आयर्वेदाचार्य)
🌹डॉ सायली साळुंखे (आयुर्वेदाचार्य)
श्री विश्वहंस आयुर्वेद पंचकर्म व योग चिकित्सालय. एस टी स्टॅन्ड शेजारी, बाजार मैदान ,भिलवडी.
जि. सांगली.
संपर्क क्र:9822974748
9975913292
अधीक माहितीकरिता
संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.
|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909