STAY WITH US

श्री विश्वहंस आयुर्वेद - निरोगी आयुष्य अविरत..!

युवा आयकॉन अवॉर्ड डॉ. सुमित साळुंखे आयुर्वेदाचार्य यांना प्रदान

 

#युवाशक्तीचा_कर्तुत्वाला_सलाम 


 '' संधी सदा मिळत राहील,

   तू प्रयत्न करत रहा...

   सुंदर असे क्षण भारी,

   ओंजळीत तुझ्या झेलत रहा....

       ओंजळीत तुझ्या झेलत रहा...''


     मला सांगण्यास खूप आनंद होत आहे की #महाराष्ट्र_राज्याचे #आरोग्य_मंत्री #प्रकाश_अबिटकर साहेब यांच्या हस्ते #पुढारी_युवा_आयकॉन_अवॉर्ड_सन्मान '  मला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद होत आहे. आपल्या पाठीवर कौतुकाची छाप कोणाला नको असते. लहान मुलांपासून मोठ्यानां ही प्रोत्साहन हवेच असते. #आयुर्वेद_प्रचार_प्रसार व #उपचार यासाठी कार्यरत असताना अत्यंत #शुद्धतेने आणि #समर्पणाने माझ्या कामांसाठी केलेल्या #प्रयत्नांची परतफेड म्हणून मी हा #पुरस्कार स्वीकारल्याबद्दल खूप कृतज्ञ आहे. 

या प्रवासात अनेक समस्या आल्या परंतु न डगमगता प्रयत्नपूर्वक प्रत्येक समस्येवर मात केली . याचे फलस्वरूप हा आजचा दिवस आहे. आज इतका सुंदर क्षण सर्वांसोबत अनुभवायला मिळाला , यासाठी #पुढारी_टीम चा मी खूप आभारी आहे. 


हा पुरस्कार म्हणजे माझ्या पुढील मार्गावरील कार्य अधिक उत्तमोत्तम करण्याची प्रेरणा आहे.हा पुरस्कार मिळण्यासाठी मला सक्षम करणारे माझे #सद्गुरू , #गुरुवर्य, #आई- #वडील व सर्व #कुटुंबिय यांचा मी सदैव  ऋणी आहे.सद्गुरू न चे आशीर्वाद सदैव सोबत राहो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना...🙏

        #डॉ_सुमित_साळुंखे.#आयुर्वेदाचार्य       

         #भिलवडी,#जिल्हा_सांगली.


संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.

|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909