गर्भसंस्कार
प्रत्येक नवं दांपत्याला आपले बाळ श्रीकृष्ण सारखे असावें, श्रीकृष्ण प्रमाणे नटखट, हुशार,चंचल असावे असे वाटते. महाभारतामध्ये गर्भसंस्कार विषयी उल्लेख सापडतो की, कृष्ण सुभद्रेला चक्रव्यूह मध्ये कसे भेदून शिरायचे हे सांगत होता. त्यावेळी मध्येच सुभ्रद्रेची झोप लागते. त्यावेळी तिचा पोटातील गर्भ ते सर्व ऐकत होता. पुढे हाच अभिमन्यू चक्रव्यूह भेदून जातो. गर्भावस्थेतवर झालेला हा संस्कार आपण महाभारत मध्ये पाहिला आहे.त्यामुळे गर्भसंस्काराचे फार महत्त्व आहे.
आपल्याला होणारे अपत्य सदृढ व निरोगी हवे असेल तर दोघांची शरीर शुद्धी करणे गरजेचे आहे. शरीर शुद्धी म्हणजे पंचकर्म होय.
"शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी"
स्त्रीबीज व शुक्रबीज शुद्ध असेल, तर होणार बाळ सदृढ बनते. यासाठी पंचकर्माचे आवश्यकता आहे.
"गर्भसंस्कार म्हणजे गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यापासून ते बाळ जन्मापर्यंत गर्भावर केले जाणारे संस्कार होय".
गर्भधारणेनंतर प्रत्येक महिन्यानुसार नऊ महिन्यापर्यंत आयुर्वेद पद्धतीने औषध घ्यावीत. मेडिटेशन करावं, काय खावे, काय खाऊ नये, कसे वागावे, आपले आचरण कसे असावे या विषयी आपल्या जवळच्या आयुर्वेदाचार्यांचा सल्ला घ्यावा.
गर्भसंस्कार हे आयुर्वेदाचार्यांच्या सल्ल्याने केल्याने होणारे अपत्य बुद्धिमान व हुशार होईल, यात काही शंकाच नाही.
अधिक माहितीसाठी संपर्क :- डॉ. सुमित साळुंखे (आयुर्वेदाचार्य)
श्री विश्वहंस आयुर्वेद व योग चिकित्सालय भिलवडी. जि. सांगली
मो.नं. 9822974748
संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.
|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909