"वजन वाढीमुळे त्रस्त आहात चला तर मग जाणून घेऊया"


सध्याचा धावपळीच्या जगामध्ये वजन वाढण्याची समस्या अधिक प्रमाणात जाणून लागली आहे. लोकांचा चुकीचा आहार व चुकीची जीवन पद्धती यामुळे ही समस्या अधिक प्रमाणात भेडसावत आहे. वजन वाढीचा समस्येवर आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सा हाच प्रभावी उपचार आहे.
कुपोषणा बरोबरचा अधिक लठ्ठपणा असलेल्या बालकाचे प्रमाण आपणास पाहायला मिळत. बैठ काम व व्यायामाचा अभावामुळे महिला व पुरुषांमध्ये गले लठ्ठपणाचे प्रमाण अधिक प्रमाणात जाणवू लागले आहे.

  वजन वाढण्याची कारणे

1) बैठे काम (work form Home)
2) व्यायामाचा अभाव
3) अधिक प्रमाणात फास्ट फूड सेवन
4) अति प्रमाणात गोड पदार्थ खाणे.
5) वारंवार मांसाहार खाणे.
6) अनुवंशिकता
7) दिवसभरात खात राहणे

उपाय

आयुर्वेद व पंचकर्माची घेतली चा अवलंब करावा. पंचकर्मामध्ये बस्ती व विरेचनाचा वजन कमी करण्यासाठी उत्तम फायदा होतो. आहारामध्ये हलका हार घ्यावा, नेहमीच भाकरीचे सेवन करावे, फळभाज्या बदलून खाण्यात याव्या व पालेभाज्या आठवड्यातून एकदा खाण्यात यावी. फास्ट फूड व शिळे अन्न टाळावे ,दिवसातून दोन वेळा आहार घ्यावा,आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी असावे. खाण्यामध्ये सॅलेड ठेवावे. दिवसा झोपू नये, रात्रीची झोप पुरेशी घ्यावी.नियमित व्यायाम करावा.

अधिक माहिती करिता वजन कमी करण्यासाठी आपल्या जवळचा आयुर्वेदाचार्यांचा सल्ल्याने आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सा घ्यावी.

अधिक माहितीसाठी संपर्क:

- डॉ. सुमित साळुंखे (आयुर्वेदाचार्य)
श्री विश्वहंस आयुर्वेद पंचकर्म व योग चिकित्सालय भिलवडी
जि. सांगली
मो. नं. 9822974748










संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.

|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909