STAY WITH US

श्री विश्वहंस आयुर्वेद - निरोगी आयुष्य अविरत..!

मुलांच्या उंचीची आता काहीच चिंता नको..!


   

उंची हा आपल्या personality मधील महत्वाचा घटक आहे. 

 1)उंची कमी असणारी अनुवंशिकता असल्यामुळे बरेच पालक आपल्या मुलांच्या उंची संदर्भात चिंतेत असतात.

2)पोलिस भरती,स्पर्धा परीक्षा यांची तयारी करणाऱ्या मुलांना चांगल्या उंचीची गरज असते.

3)गर्भिणी काळामध्ये गर्भिणीला लागणारे पोषक अन्न व्यवस्थित नाही मिळाले तर होणाऱ्या कुपोषित बालकांमध्ये  उंचीची समस्या जाणवते.

 उंची वाढविण्यासाठी आहार  

उंची वाढविण्यासाठी अस्थी धातू ला (हाडांना) ताकत मिळणे आवश्यक आहे.
यासाठी आहारामध्ये
1) गाईचे दूध व शेळीच्या दुधाचा उपयोग करावा.

2)फळभाज्या चे सूप प्यावे.

3)ओल्या नारळाची मलई खावी.

4)हाळीव ,गूळ ,खोबऱ्याचे लाडू तयार करून खावेत.

5)काळे मनुके,काळी खजूर,मुगाच्या डाळीचा वापर आहारात करावा.

6)तसेच शतावरी कल्प व च्यवनप्राश नियमित खाण्यात असावेत.

 उंचीसाठी व्यायाम:

 पूलअप्स,दोरीवरच्या उड्या, पोहणे,सायकलिंग,सूर्यनमस्कार,ताडसन,पद्मासन,सर्वांगासन,पाश्चिमोतानासन यांचाही उंची वाढण्यासाठी चांगला फायदा होतो.

    आपल्या जवळच्या आयुर्वेदाचार्याकडून उंची वाढविण्यासाठी तीन महिन्याचा नैसर्गिकरित्या ऍडव्हान्स आयुर्वेदिक कोर्स करावा.

  नवरात्रीच्या काळामध्ये अस्थी धातू ची चांगली वृद्धी होत असते. त्यामुळे या कालावधीमध्ये या कोर्सला सुरुवात केल्यास विशेष फायदा झालेला दिसतो. या 3 महिन्याच्या कोर्समुळे वय वर्ष 7 ते 21 वयोगटातील मुलांना चांगला फायदा झालेला आहे..
 
संपर्क :          
 डॉ सुमित साळुंखे(आयुर्वेदाचार्य)
 श्री विश्वहंस आयुर्वेद भिलवडी, जि. सांगली
  मोबा :9822974748





संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.

|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909