माधव रसायन
1) माधवरसायन हे फुफ्फुसाचे तसेच श्वसन मार्गातील कफ कमी करून श्वास प्रक्रिया सुधारून शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण संतुलित राखण्यास उपयुक्त ठरते. यातून फुफ्फुसाची व श्वसन मार्गाची रोगप्रतिकार क्षमता सुधारते. हे सिद्ध झाले आहे.
2)माधवरसायन हे रक्त तसेच रक्तघटकातील दोष दूर करून रक्त शुद्धी करण्याऱ्या अशा अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक औषधांपासून बनवण्यात आले आहे.
3)माधवरसायनातील काही विशेष घटक इन्फ्लुईनजा तसेच सार्स प्रकारातील काही विषाणू विरोधी शाररिक रोग प्रतिकार क्षमतेस उत्तेजना देतात.
4) माधवरसायन पचन सुधारते व यकृताची कार्य क्षमता वाढवते.
5) माधव रसायनातील औषधे मानवी शरीरातील ईमुनिटी मध्ये सुधारणा करण्यास सक्षम आहेत. हे प्रयोगामध्ये सिद्ध झाले असून हे परिपूर्ण रोगप्रतिकार क्षमता वाढविणारे रसायन औषध आहे.
6) माधव रसायन मध्ये जीवनावश्यक पोषण तत्वे व्हिटॅमिन बी,सी आणि लोह व मॅगन्याशियम.
7)विषाणूजन्य अथवा जीवणूजन्य सर्दी,खोकला,ताप,अंगदुखी,थकवा श्वास घेण्यास त्रास असणे वास किंवा चव जाणे व विकृत कफ इत्यादी लक्षणांमध्ये उपयुक्त ठरते.
8) माधवरसायन, औषध व अन्न प्रशासन मान्यताप्राप्त बहुगुणी रोगप्रतिकार शक्तिवर्धक असे उत्तम औषध आहे.
महामारीच्या काळात याची उपयुक्तता सिद्ध झालेली आहे.
9) माधव रसायन हे आयुर्वेदिक औषध कोरोनावर परिणामकारक ठरते. IL-6 सायटोकाईनला उत्तेजन देणारे असून कोरोना संसर्ग मुळे ते रक्तात सोडले जाते त्याचे प्रमाण माधव रसायन आटोक्यात ठेवून सायटोकाईन स्ट्रोम तयार होण्यास प्रतिबंध करते. जामिया हमदर्द विद्यापीठ दिल्ली येथे केलेल्या अभ्यासात इंटरलूकिन् -6 या कोरोनात घातक ठरणाऱ्या शारीरिक रासायनिक घटकांवर माधव रसायन ची उपयुक्तता पडताळण्यात आली आहे.
विविध कोविड सेन्टर मध्ये याचा उपयोग केला गेला आहे.
10) लहान मुले व गर्भिणी मध्ये या औषधा चा उपयोग वैद्यांच्या सल्ल्याने करावा.
श्री विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व संशोधन केंद्र कोल्हापूर
संपर्क : 0231/2624044
संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.
|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909