सुवर्ण प्राशन म्हणजे काय?
प्रत्येक महिन्यातील पुष्य नक्षत्रा दिवशी मुखावाटे चाटणाच्या स्वरूपात सुवर्ण प्राशन केल्यास बालकांचा शारीरिक, बौद्धिक व सर्वांगीण विकास होतो. हे औषधें शुद्ध सुवर्ण भस्म, ब्राम्ही, शंखपुष्पी,अश्वगंधा,वचा, अमृतासत्व अशा वनस्पती वापरून तसेच मध व तुपाचा प्रमाणात वापर करून चाटण दिले जाते.
पुष्य नक्षत्रच का?
पुष्य अर्थात पोषण प्रत्येक महिन्यातील पुष्य नक्षत्राच्या दिवशी मुला-मुलीचे शरीर औषध ग्रहण करायच्या सर्वोत्तम स्थितीत असते. त्यामुळे या दिवशी औषध सेवन केल्याने त्याचा शरीरावर खूप प्रभावी परिणाम दिसून येतो.
सुवर्ण प्राशन संस्कारामुळे मुलांना मिळणारे फायदे
1)जन्मजात बाळापासून 14 वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना उपयुक्त.
2)रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच पचन शक्ती वाढते.
3)बुद्धी, स्मृती आकलन सामर्थ्य इ.चांगल्याप्रकारे कार्य करतात.
4)दात येताना होणाऱ्या विविध रोगांविरुद्ध संरक्षण.
5)वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या श्वसन विकारांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढते.
6)ऋतु बदलांमुळे होणाऱ्या रोगापासून सरंक्षण मिळते.
7) वेगवेगळ्या अलर्जी पासून संरक्षण मिळते.
8) आजच्या काळात वापरल्या जाणाऱ्या निकृष्ट आहार आणि रासायनिक खतांमुळे होणारा दुष्परिणाम टाळण्यास अमृताप्रमाने कार्य करते.
9) एकूणच इतर मुलांपेक्षा सुवर्ण प्राशन घेतलेले मुल अधिक सदृढ बनते.
2025 मधील पुष्य नक्षत्राच्या तारखा
1) दि 15 जानेवारी 2025
2) दि 11फेब्रुवारी 2025
3) दि 10 मार्च 2025
4) दि 06 एप्रिल 2025
5) दि 04 मे व 31 मे 2025
6) दि 28 जून 2025
7) दि 25 जुलै 2025
8) दि 21 ऑगस्ट 2025
9) दि 18 सप्टेंबर 2025
10) दि 15ऑक्टोबर 2025
11) दि 11नोव्हेंबर 2025
12) दि 8 डिसेंबर2025
सुवर्ण प्राशन संस्कार हा शुद्ध आयुर्वेद चिकिस्तका कडूनच करून घ्यावेत.
डॉ सुमित साळुंखे(आयुर्वेदाचार्य)
भिलवडी, जि. सांगली
मोबा.9822974748
संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.
|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909