STAY WITH US

श्री विश्वहंस आयुर्वेद - निरोगी आयुष्य अविरत..!

आरोग्याचा गुरुमंत्र... श्री विश्वहंस आयुर्वेद..!




#आरोग्याचा_गुरुमंत्र ....#श्री_विश्वहंस_आयुर्वेद#

"इवलेसे रोप लावीयले दारी
बहुरूनी सुगंध दरवळे दूरवरी.."

अगदी असेच सद्गुरु #आनंदनाथ_महाराज_सांगवडेकर यांच्या कृपाशीर्वादाने व गुरु वैद्य समीर जमदग्नी सर आणि वैद्य अनिल बनसोडे सर यांच्या आशीर्वादाने
श्री विश्वहंस आयुर्वेद चे रोप वैद्य सुमित साळुंखे यांनी भिलवडी येथे रुजवले व वाढवले... आज याचा #12वा_वर्धापनदिन....

#भिलवडी येथील #श्री_विश्वहंस_आयुर्वेद चिकित्सालयातील वैद्य सुमित साळुंखे यशस्वी आयुर्वेदाचार्य म्हणून गेली 12 वर्ष कार्यरत आहेत. त्यांनी शास्त्रशुद्ध उपचार यामध्ये नाडी परीक्षणद्वारे रुग्णांची तपासणी करुन औषध चिकित्सा, पथ्य व पंचकर्म या त्रिसूत्री द्वारे रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.
शुद्ध व निर्मळ औषधांचा संग्रह करण्यात आला आहे. यांद्वारे रुग्णांची यशस्वी चिकित्सा केली जाते. आधुनिक चिकित्सा घेवून बरे न होणारे आजार हे आयुर्वेदिक चिकित्सेने बरे होतात. #संधिवात, #पाठीच्या_मणक्याचे_आजार,#पोटाच्या_तक्रारी, #त्वचाविकार यासारखी जुनाट आजारांना आयुर्वेद हाच एकमेव आणि सर्वोत्तम पर्याय आहे. स्त्रियांसाठी डॉ. सुमित साळुंखे यांची आयुर्वेद चिकित्सा वरदान ठरत आहे. मूल न होणाऱ्या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम डॉ. साळुंखे यांनी केलेले आहे. #वंध्यत्व, मुलांच्या मासिक पाळीच्या तक्रारी सौंदर्य विषयक समस्या मध्ये आयुर्वेद व पंचकर्म उपचाराने लाभ होत आहेत. लहान मुलांचे आजार, बालदमा , भूक कमी लागणे, वजन वाढविणे किंवा वजन कमी करणे, उंची वाढविणे, बुद्धी स्मृती वर्धन अशा आजारात ही चांगला उपशम मिळत आहे. मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर या सारख्या आजारावर पथ्य व सल्ला डॉक्टर देतात.
पंचकर्म आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा गाभा आहे. येथे वमन,विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण ही पाचही शोधन कर्मे शास्त्रशुध्द पध्दतीने केली जातात आतापर्यंत गेल्या #12#वर्षात #5 हजार पेक्षाही अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. डॉ. सुमित साळुंखे हे #श्री_सद्गुरु_विश्वनाथ_महाराज_रुकडीकर_ट्रस्ट_कोल्हापूर च्या माध्यमातून सामाजिक सेवेत नेहमीच कार्यरत असतात.
अशा प्रकारे सोयी सुविधांनी युक्त आयुर्वेद व पंचकर्म उपचार करणारे #डॉ. #सुमित_साळुंखे यांच्याकडे रुग्ण सेकंड ओपिनियन डॉक्टर म्हणून आशेने पाहत आहेत....!

अधीक माहिती साठी संपर्क:
डॉ सुमित साळुंखे (आयुर्वेदाचार्य)
डॉ सायली साळुंखे(आयुर्वेदाचार्य)
श्री विश्वहंस आयुर्वेद पंचकर्म व योग चिकित्सालय भिलवडी, जि. सांगली
मोबा: 9822974748
www.shreeVishwahansAyurved.com










संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.

|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909