*चिकनगुनिया सदृश लक्षणे एक विषाणूजन्य आजार*
कोरोनाचे संकट टाळत असताना उपद्रव स्वरूप आजाराचे संकट वाढत चाललेले आहे. विषाणूजन्य आजारातील उपद्रव स्वरूपात सध्या चिकनगुनिया सदृश्य लक्षणे असणारा संधिवात रौद्र रूप धारण करत आहे.या आजारांमध्ये प्रमुख लक्षणे ताप येणे नंतर सांधे जखडणे हात व पायाची बोटे दुखणे ,मनगटावरील सूज येणे व गुडघेदुखी सूज व सांध्यांमध्ये तीव्र वेदना ,मळमळ व डोकेदुखी ,थकवा अशी लक्षणे दिसत आहेत.
"विषाणूजन्य आजार म्हणजे एखाद्या आजाराचा उपद्रव स्वरूपात आजार येणे, तसेच कीटक दंशाचा (डास) विषाणूमुळे उत्पन्न आजार होय."यावरती आयुर्वेद व पंचकर्म उपचार फलदायी ठरत आहेत. रुग्णांच्या प्रकृतीनुसार औषधांमध्ये चूर्ण, वटी ,काढा ,तेल यांचा उपयोग केला जातो. त्यामध्ये वातूळ पदार्थ बंद करून शरीराला बल देणार आयुर्वेदानुसार आहार दिला जातो, चिकित्सेचे महत्त्वाचे सूत्र म्हणजे पंचकर्म होय.पंचकर्मात बस्ती उपक्रमाचा रुग्णांना चांगला फायदा होतो.
अशा विषाणूजन्य आजारामध्ये आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सेचा अवलंब केला, तर नक्कीच विजय मिळवता येईल यासाठी आपल्या जवळच्या आयुर्वेदाचार्याचा सल्ला घेणे गरजेचे ठरते.
अधिक माहितीसाठी संपर्क :-
डॉ. सुमित साळुंखे (आयुर्वेदाचार्य)
श्री विश्वहंस आयुर्वेद व पंचकर्म योग चिकित्सालय भिलवडी जि. सांगली
मो. नं.9822974748
संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.
|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909