अग्निकर्म


       वेदना ही अशी गोष्ट आहे की, ती माणसाला काही सुचू देत नाही त्याला लवकर बरे वाटावे असे वाटते अशा वेदना मुक्तीसाठी त्वरित बरे वाटण्यासाठी त्यामध्ये अग्निकर्माचा समावेश होतो त्वचा, मांस, शिरा, स्नायू यांच्या ठिकाणी अडकलेला वायू लगेच दाह केल्यानंतर शांत होतो, अवरोध दूर होतो वेदना कमी होते.
     "अग्निकर्म म्हणजे थोडक्यात चटका देणे होय."
अग्निकर्म शलाका
         अग्निकर्म ज्या साधनांनी केलं जातं त्यास शलाका असे म्हणतात.
उदा. सुवर्ण,पंचधातू ,मृत्तिका, ताम्र, लोह इत्यादीच्या असतात.


  अग्नीकर्माचे उपयोग
1) टाच दुखत असेल तर, मृत्तिका शलाकेने अग्निकर्म करतात.

2) कुरूप असेल तर, लोह शलाकाने अग्निकर्म करतात.

3) शिरोरोग,कंबर दुखी, सायटिका,गुडघेदुखी,पाठ दुखी, मान दुखी यांच्यामध्ये सुवर्ण शलाकेने किंवा पंचधातू शलाकेने अग्निकर्म केले जाते, त्यामुळे रुग्णास लगेच आराम वाटतो.

   अग्निकर्म हे आयुर्वेदाचार्यांच्या  देखरेखी खाली करणे गरजेचे आहे.
 अधिक माहिती साठी संपर्क
डॉ. सुमित साळुंखे (आयुर्वेदाचार्य)
श्री विश्वहंस आयुर्वेदिक पंचकर्म व योग चिकित्सालय भिलवडी
मो.नं.9822974748








संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.

|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909